“मस्करीतून वाद विकोपाला; तलवारीच्या हल्ल्याने शहागंज हादरले!”
छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज परिसरात भरदिवसा एका किरकोळ वादातून तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात सोहेल पटेल बशीर पटेल (२५, रा. शहाबाजार) गंभीर जखमी…