रांजणगाव पोळ येथे कुस्तीच्या महासंग्रामाने यात्रेची सांगता
रांजणगाव पोळ (ता. अंबड) येथे श्री काशी विश्वनाथ महाराजांच्या दत्त जयंतीनिमित्त भरणाऱ्या भव्य यात्रेचा समारोप कुस्तीच्या रंगतदार महासंग्रामाने झाला. या यात्रेच्या पहिल्या दिवशी पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते,…