छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोटारसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या, १० दुचाकी जप्त
छत्रपती संभाजीनगर : वाळूज आणि सातारा पोलिसांनी सराईत वाहन चोरांविरोधात प्रभावी कारवाई करत एकूण १० चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस…