वैजापूर तालुक्यात बिबट्याचा हल्ला: 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
(सुनील झिंजुर्डे ) प्रतिनिधी /वैजापूर : तालुक्यातील कविटखेडा वळण शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गट क्रमांक १३३ मधील गोरख काशिनाथ चव्हाण यांच्या शेतात मध्य प्रदेशातील मजूर…