माल विक्रीसाठी ट्रक चालकाची हत्या – 24 तासांत गुन्हा उघडकीस
छत्रपती संभाजीनगर: लोखंडी पाईप आणि गाडी चोरून विक्री करण्यासाठी ट्रक चालकाचा खून करून मृतदेह गाडीच्या केबिनमध्ये लपवणाऱ्या तिघा आरोपींना चिकलठाणा पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे. 1,499 Views