प्रजासत्ताक दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार? मंत्र्यांची यादी आली समोर, वाचा
२६ जानेवारी २०२५ रोजी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सर्व शासकीय व अर्धशासकीय कार्यालयांना सकाळी…