छत्रपती संभाजीनगर मध्ये थंडीचा कडाका वाढल्याने शाळांच्या वेळेत बदल; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
राज्यात थंडीचा जोर वाढत असून, याचा लहान मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमान 12 अंशांपर्यंत खाली आले आहे, ज्यामुळे लहान मुलांना थंडीत शाळेत जाण्यासाठी…