भावजयीला वाचवताना लाखेगावच्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील लाखेगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. देशसेवेसाठी नेहमी तत्पर असलेला जवान करण कच्छे काही दिवसांच्या सुट्टीसाठी आपल्या गावी आला होता. मात्र, गावातील विहिरीत घडलेल्या…