राष्ट्रगीत बदलावे, ‘जन गण मन…’ऐवजी ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत व्हावे; रामगिरी महाराजांचे वादग्रस्त विधान
छत्रपती संभाजीनगर: “जन गण मन…” हे राष्ट्रगीत बदलून “वंदे मातरम्” राष्ट्रगीत व्हावे, अशी मागणी सरालाबेट येथील रामगिरी महाराजांनी केली आहे. “जन गण मन…” हे गीत १९११ साली ब्रिटिश राजा जॉर्ज…