बांधाच्या वादातून भावकीची हाणामारी; एकाचा मृत्यू
वैजापूर: जमिनीच्या बांधाच्या भावकी मध्ये वादातून झालेल्या वादाचे रुपांतर हत्येमध्ये झाले. चिंचडगाव येथील बसस्थानकाजवळ ६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सुनील कडूबा वाघ (३०, रा. चिंचडगाव) यांचा काठी व चापट…