Tag: #संभाजीनगर

औरंगजेबाच्या कबरीवरून मनसे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग निर्माण झाले असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या भाषणात यासंदर्भात भाष्य केल्यानंतर संभाजीनगरमध्ये मनसे…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर जिल्हा दौरा: शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी २५ व २६ ऑगस्ट रोजी संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या दरम्यान ते शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी आणि…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे/

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पोलीस अधीक्षक, उपायुक्त श्रेणीतील अधिकारी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्याही काही अधिकाऱ्यांचा…

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या, शहरात खळबळ

संभाजीनगर शहरात मंगळवारी (ता. ६) एकाच दिवशी तीन व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सौरभ पाटील (वय २४), सुहाना शेख (वय १४), आणि रोहित भरत खोपडे (वय…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क