हॉटेलचा मालक समजून सॉफ्टवेअर अभियंत्यावर चाकू हल्ला; झाल्टा फाट्यावरील घटना
छत्रपती संभाजीनगर : शहराजवळील झाल्टा फाटा येथील एका हॉटेलमध्ये बिलावरून सुरू असलेल्या वादाने धक्कादायक वळण घेतले. हॉटेलचा मालक समजून संतोष पेड्डी या २५ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा चाकूने भोसकून खून करण्यात…