घाटी रुग्णालयात ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट उभारणार, २३ कोटी निधी मंजूर
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५० खाटांचे अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट उभारण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून…