Tag: #BuldhanaCrime

माल विक्रीसाठी ट्रक चालकाची हत्या – 24 तासांत गुन्हा उघडकीस

छत्रपती संभाजीनगर: लोखंडी पाईप आणि गाडी चोरून विक्री करण्यासाठी ट्रक चालकाचा खून करून मृतदेह गाडीच्या केबिनमध्ये लपवणाऱ्या तिघा आरोपींना चिकलठाणा पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे. 1,500 Views

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क