वाळूज एमआयडीसीतील महादेव मंदिर चोरी प्रकरण सॉल्व्ह ; आरोपीसह दोन लाखांचा ऐवज जप्त!
छत्रपती संभाजीनगर: एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने महादेव मंदिर आणि शनिमंदिरातील चोरी प्रकरणाचा उलगडा करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत 2.17 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात…