माजी सरपंच भास्करराव पेरेंच्या घरी चोरी, १० तोळे सोने लंपास
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोद्यात बुधवारी चोरट्यांनी माजी सरपंच पेरे यांच्या घरात चोरी करून तब्बल १० तोळे सोने लंपास केले. चोरीचा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…