सेव्हन हिल उड्डाणपुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात
छत्रपती संभाजीनगर : सेव्हन हिल उड्डाणपुलावर आज रात्री साडेआठच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या चार चारचाकी आणि एका दुचाकीने एकमेकांना धडक दिली. या साखळी अपघातात दुचाकीस्वार…