हर्सूल कारागृहातील आरोपीकडून चोरीचा लाखोंचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर : सराईत चोरट्यास न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या पथकाने हर्सूल कारागृहातून ताब्यात घेतले. या चोरट्याने पाच दुकानांमध्ये चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून १६ लाख ६९ हजार ७६९ रुपयांचा…