समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; बसपा जिल्हाध्यक्षसह दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे इंटरचेंजजवळ समृद्धी महामार्गावर बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) पदाधिकाऱ्यांच्या कारने कंटेनरला मागून धडक दिल्याने या अपघातात दोन जणांचा…