पंतप्रधान आवास योजना: ११ हजार घरांसाठी ४० हजार अर्ज, लकी ड्रॉ पद्धतीने वाटप होणार
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत शहरातील नागरिकांसाठी ११ हजार घरे बांधण्यात येणार असून, यासाठी तब्बल ४० हजार अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी ड्रॉ पद्धतीचा…