टंकलेखन परीक्षेत बनावट परीक्षार्थी पकडले; पोलिसांत गुन्हा दाखल
शहरातील खोकडपुरा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये शनिवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या टंकलेखन परीक्षेत खऱ्या परीक्षार्थींच्या जागी तीन तरुणांनी परीक्षा देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 666 Views