पत्नीच्या विरहाने व्यथित पतीनेही प्राण सोडले; गंगापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
गंगापूर: गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथे रविवारी (दि. ५) हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पत्नीच्या निधनाने व्यथित झालेल्या पतीने तासाभरातच प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. 1,681 Views