राज्यभरातील बनावट औषध घोटाळ्याची चौकशी सीआयडीकडे देण्याची इम्तियाज जलील यांची मागणी
राज्यात बनावट व बोगस औषधांचा महाघोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) करण्याची मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…