‘एचएमपीव्ही’ हंगामी आजार; घाबरू नका, सावधगिरी बाळगा!
कोरोनानंतर आता चीनमध्ये प्रचंड प्रभाव पाडणारा ‘ह्यूमन मेटापन्युमोव्हायरस’ म्हणजे ‘एचएमपीव्ही’ विषाणू भारतातही शिरला आहे. हा विषाणू हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात अधिक प्रमाणात आढळतो. हा श्वसनाशी संबंधित हंगामी आजार असून,…