नायलॉन मांजाने तरुणाचा गळा १० सेंमीपर्यंत चिरला, शहानूरमियाँ दर्गाजवळची घटना
छत्रपती संभाजीनगर : शहरात नायलॉन मांजाचा धोकादायक प्रभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी शहानूरमियाँ दर्गाजवळ कामावर निघालेल्या पांडुरंग पाटकुले (वय ३०) या तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजामुळे…