छत्रपती संभाजीनगरात ६०० महिलांना मिळणार पिंक ई-रिक्षा योजनेचे अर्थसहाय्य
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वाकांक्षी पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगरमधील ६०० महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. 526 Views