उद्धव सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता; माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे सेनेत जाण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेला मोठा धक्का देत माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी ३ जानेवारी रोजी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे उद्धवसेनेत खळबळ उडाली असून, आणखी सात…