भरधाव बुलेटवर उभा राहून स्टंट; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तरुणाचे अकाउंट डिलीट
छत्रपती संभाजीनगर: शहरातील जालना रोडवरील वर्दळीच्या रस्त्यावर एका तरुणाने भरधाव बुलेटवर उभा राहून स्टंट करताना व्हिडिओ बनवला. सचिन लिपने असे या तरुणाचे नाव असून, त्याने इन्स्टाग्रामवर रील बनवून प्रकाशझोतात येण्यासाठी…