‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद, राज्यात आतापर्यंत १ लाखाहून अधिक सौर पंप बसवले
राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना वरदान ठरत असून, आतापर्यंत महावितरणने १,०१,४६२ सौर कृषी पंप बसवून या योजनेचा टप्पा गाठला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज तुटवड्याच्या समस्येवर…