छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी नेत्यांचा संताप; सुरेश धस यांच्या भूमिकेवर लक्ष्मण हाकेंची टीका
छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या वतीने बुधवारी आयोजित सभेत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस यांच्यावर जातीविषयक…