लॅपटॉपसाठी लाख मोजायची गरज नाही! स्वरुप साळुंके यांनी बदललं गणित
आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या घरात लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असणं गरजेचं झालं आहे. शिक्षण असो, नोकरी असो किंवा व्यवसाय, तंत्रज्ञानाशिवाय आज पुढे जाणं अशक्य आहे. मात्र, चांगल्या दर्जाच्या लॅपटॉप-कॉम्प्युटरच्या किंमती पाहता,…