राज्यात तीव्र थंडीची लाट: 13 ते 18 डिसेंबर दरम्यान किमान तापमान घटण्याची शक्यता
राज्यात शुक्रवारपासून (13 डिसेंबर) तीव्र थंडीची लाट जाणवणार असून, ती 18 डिसेंबरपर्यंत कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात गुरुवारपासूनच थंडीची लाट जाणवू लागली असून, विदर्भातील…