डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे साडेपाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; सहा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: गारखेडा येथील वेदांत बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या साडेपाच वर्षीय दैविक अविनाश आघाव या चिमुकल्याचा डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उपचारातील निष्काळजीपणामुळे आणि…