आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2024:
मेष: आज तुम्हाला वैचारिक परिवर्तन अनुभवायला मिळेल. गुरुकृपा मिळण्याची शक्यता आहे, परंतु रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
वृषभ: खर्च वाढण्याची शक्यता आहे, वादविवाद टाळावेत. जमिनीच्या कामातून काही लाभ संभवतो.
मिथुन: तुमच्या जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. काही चांगले बदल अनुभवास येतील.
कर्क: घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. मनोबल कमी राहण्याची शक्यता आहे, आणि भांडण टाळा.
सिंह: धाडसाने काही कामे पार पाडाल. समाजात प्रतिष्ठा वाढेल, परंतु अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा.
कन्या: अस्थिरतेमुळे मन विचलीत होईल, परंतु सामाजिक कार्यात सहभाग मिळेल.
तूळ: तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
धनु: आरोग्य उत्तम राहील. आज तुमच्या दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मकर: वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे, परंतु धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कुंभ: कला क्षेत्रात संधी मिळेल, परंतु बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
मीन: आजचा दिवस उत्साही राहील. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*