महावितरणच्या ग्राहकांसाठी ऑनलाइन वीज बिल भरणा योजनेत लकी ड्रॉद्वारे स्मार्टफोन व स्मार्ट वॉच जिंकण्याची संधी
महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन वीज बिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी लकी ड्रॉ योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोन व स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.…