‘छावा’च्या ट्रेलरने केला वाद उभा: मराठा संघटनांचा आक्षेप
अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती…