करमाड येथे महिलेचा खून; आरोपीची आत्महत्या, तपास सुरू
छत्रपती संभाजीनगर: करमाड येथील डीएमआयसीजवळील लाडसावंगी रोडवर लहुकी फाट्याजवळ गुरुवारी (दि. ९) रात्री आढळलेल्या ३५ वर्षीय महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून, तो मृतदेह सुनीता कृष्णा घनघाव (रा. झाल्टा, ह. मु,…