45 लाख विज बिलामुळे ‘वंदे मातरम् सभागृह’ बंद
छत्रपती संभाजीनगरातील 34 कोटी रुपये खर्चून उभारलेले वंदे मातरम् सभागृह मागील वर्षभरापासून बंद पडले आहे. सभागृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली होती. मात्र, 45 लाख रुपयांचे…