घाटी रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग; वेळीच बचावकार्याने मोठी दुर्घटना टळली
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागाच्या अंतर्गत असलेल्या शस्त्रगृहात शनिवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या पॅनलमध्ये बिघाड होऊन ही आग लागली. मात्र, कर्मचाऱ्यांनी…