समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: एका महिलेचा मृत्यू, पाच जण जखमी
वैजापूर: महाराष्ट्राच्या ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी (१६ डिसेंबर) सायंकाळी ७ वाजता वैजापूरजवळील चॅनल नंबर ४८० येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला.…