मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णयाला संपूर्ण समर्थन व्यक्त…