तो माझ्याशी बोलत नाही म्हणून तरुणीने घेतली उड्डाणपुलावरून उडी
सेव्हन हिल उड्डाणपुलावर मंगळवारी (दि. २६) संध्याकाळी एका तरुणीने वडिलांच्या समोरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत तिचा पाय मोडला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2,716…