Tag: #WaterLevel

जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९९.३९% वर, विसर्गात वाढ; आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता

जायकवाडी धरणातील पाणीपातळी सध्या ९९.३९ टक्क्यांवर पोहोचली आहे. बुधवारी रात्री धरणक्षेत्रात आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढलेल्या आवकेमुळे एक दिवस आधी उघडलेले धरणाचे…

जायकवाडी धरणात मोठ्या वेगाने पाण्याची आवक, पाणीपातळी ३८ टक्क्यांवर

जायकवाडी धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाथसागरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या ३६,७७२ क्युसेक वेगाने पाणी धरणात येत असून पाणीपातळी ३८.२९ टक्क्यांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या पाणीपातळीमुळे…

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी: जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढली

मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, पाणीपातळी आता 15.94 टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या धरणात 66 हजार 367 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.…

जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ: मराठवाड्याला मोठा दिलासा

मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा परिसरातील जायकवाडी धरणात तब्बल 5 टक्क्यांची पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गोदावरी नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सध्या जायकवाडी धरणात 8 हजार 327…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क