Tag: छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात जूनमध्येच!

छत्रपती संभाजीनगर : नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात यंदा १ एप्रिलपासून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, एप्रिल महिन्यात विविध परीक्षा असल्याने हे नियोजन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे…

देवळाई येथे पाच दुकानांना भीषण आग; गॅस सिलिंडरचा स्फोट, लाखोंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरात सोमवारी सायंकाळी पाच दुकानांना लागलेल्या भीषण आगीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. या आगीत सर्व दुकाने, दुचाकी आणि सायकल जळून खाक झाल्या. सिलिंडरच्या स्फोटामुळे…

छत्रपती संभाजीनगरात उन्हाचा पारा चढला; सहा दिवसांत दुसऱ्यांदा ३७ अंशांचा उच्चांक

छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाच्या तीव्रतेत मोठी वाढ होत असून, गेल्या सहा दिवसांत दुसऱ्यांदा तापमानाने ३७ अंशांचा टप्पा गाठला आहे. शनिवारी (८ मार्च) शहरातील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदवले…

शेंद्रा एमआयडीसीत भीषण अपघात; स्कूटरस्वार दोघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा एमआयडीसीतील जालना रोडवरील लिभर चौकात सोमवारी (३ मार्च) रात्री पावणेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. जालन्याच्या दिशेला जाणाऱ्या बसची (एमएच २० जीसी २२०९) एमआयडीसीतून येणाऱ्या स्कूटरला (एमएच २०…

वरखेड शिवारात दरोडा; बाप-लेक गंभीर जखमी

गंगापुर : तालुक्यातील वरखेड शिवारात सोमवारी (३ मार्च) पहाटेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी औटे वस्तीवर दरोडा टाकला. या हल्ल्यात शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत.…

पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ दाम्पत्याची 2.40 लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील भाजीपाला बाजारात दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ दाम्पत्याची तब्बल 2 लाख 40 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना घडली. 660 Views

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क