Tag: छत्रपती संभाजीनगर

हर्सूलमधील १८० अतिक्रमणधारकांना दरमहा २ हजारांचे घरभाडे; मनपाचा ऐतिहासिक निर्णय

harsul-encroachers-rent-relief-scheme छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील गट क्र. २१६ व २१७ मध्ये पीएम आवास योजनेंतर्गत ७०० घरे उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी महापालिकेने अतिक्रमित भागातील झोपड्या हटविल्यानंतर, बेघर झालेल्या १८०…

औट्रम घाटात चार बोगद्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर; रेल्वे आणि ‘एनएचएआय’कडून संयुक्त सहभाग

छत्रपती संभाजीनगर : दीड दशकापासून प्रलंबित असलेला औट्रम घाट बोगदा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील कन्नड येथील औट्रम घाटात रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण…

महावीर जयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा पोलिसांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : भगवान महावीर जयंती उत्सव गुरुवारी, १० एप्रिल रोजी शहरात उत्साहात साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर महावीर चौक परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सकाळी पहाटे ५ वाजल्यापासून…

परीक्षेला जाताना भीषण अपघात, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला पिकअप व्हॅनची धडक बसून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी खंडेवाडी फाटा,…

संभाजीनगरात बिल्डरचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण; सहकाऱ्याला डांबून जबर मारहाण ; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या संदीप शिरसाट व त्याच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिक शरद राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण करत अपहरण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (६ एप्रिल) पहाटे सातारा…

मयूर पार्क परिसरात तरुणावर चाकूने हल्ला; घटना सीसीटिव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयूर पार्क परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल भोसले नावाच्या तरुणावर हा हल्ला करण्यात आला असून, तो गंभीर जखमी…

शहरभर मनसेची पोस्टरबाजी: “आम्हाला संपवायला आलेला…”

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक पवित्रा घेत औरंगजेबविरोधात जोरदार पोस्टरबाजी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबावर भाष्य करत, “आम्हाला संपवायला आलेला…

शिवसेनेला आणखी एक धक्का! राजू शिंदे समर्थकांसह बाहेर, पक्षात अंतर्गत गटबाजीचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्याविरोधात लढणारे राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना…

उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट; पत्नीने मित्राच्या सहाय्याने जादूटोणा केल्याचाही आरोप

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी त्यांनी स्वतःच्या पत्नी सारिका आणि तिच्या मित्राविरोधात…

गुढीपाडवा शोभायात्रेची जय्यत तयारी; उंट, घोडे, रथांसह ३० मार्चला भव्य मिरवणूक!

छत्रपती संभाजीनगर : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धवसेनेचे नेते तथा हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क