Tag: #विधानसभानिवडणूक

गारखेडा सूतगिरणी चौकात निवडणूक तपासणी पथकाकडून ४० लाखांची रोकड जप्त

औरंगाबाद गारखेडा सूतगिरणी चौकात निवडणूक आचारसंहिता तपासणी पथकाने ४० लाखांची रोकड जप्त केली आहे. तपासादरम्यान ही रक्कम बिडकीन येथील व्यंकटेश मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची असल्याचे निष्पन्न झाले असून, ती पतसंस्थेच्या…

जिल्ह्यात उमेदवारांची वाढती संख्या: आठ मतदारसंघात प्रत्येकी दोन ईव्हीएम मशीनचा वापर अनिवार्य

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी झाल्याने, वैजापूर वगळता उर्वरित आठ मतदारसंघांत मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकी दोन ईव्हीएम मशीनचा वापर करावा लागणार आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला असून,…

उद्धव सेनेला धक्का : विजय वाकचौरे व इतर पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून उद्धव सेनेसाठी धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव सेनेचे शहरप्रमुख विजय वाकचौरे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.…

वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर; ११ मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे/

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पोलीस अधीक्षक, उपायुक्त श्रेणीतील अधिकारी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्याही काही अधिकाऱ्यांचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क