Category: संमिश्र

एका महिन्याच्या चिमुकल्याची १ लाख २० हजारांना विक्री; मुकुंदवाडीत धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर : ज्या आईच्या कुशीत जन्म घेऊन अवघ्या महिनाभराचा काळ लोटला, त्याच चिमुकल्याला आर्थिक अडचणीपोटी १ लाख २० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आला आहे. या…

शनिवारचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026: आर्थिक व्यवहारात सावध राहा; करिअर-व्यवसायात नव्या संधी, जाणून घ्या 12 राशींचे आजचे भाकीत

आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026: ♈ मेष (Aries) : आज पैशांशी संबंधित कोणतेही पाऊल उचलताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. व्यवहारातील कागदपत्रे आणि नियम नीट तपासल्याशिवाय पुढे जाऊ नका. भावनेच्या भरात…

गणेश विसर्जनासाठी महापालिकाही सज्ज; २१ ठिकाणी विसर्जन, ४७ मूर्तिदान केंद्रे

छत्रपती संभाजीनगर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गणेश विसर्जनासाठी शहरात २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था, तर ४७ ठिकाणी मूर्तिदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासाठी…

बाप्पाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज; अडीच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, ड्रोनच्या नजरेत विसर्जन मिरवणूक

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवातील बारा दिवसांच्या उत्साहानंतर आता गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. आज रोजी होणाऱ्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली…

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीत मोठे बदल; २१ प्रमुख मार्गांवर वाहनांना बंदी

छत्रपती संभाजीनगर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २५) शहर व परिसरात निघणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे…

‘एक गाव, एक गणपती’ला यंदा वाढता प्रतिसाद; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४६८ गावांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक सलोखा, एकोपा आणि ऐक्याचा संदेश देणारी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अधिक मजबूत होताना दिसत आहे. गणेशोत्सव २०२६ मध्ये ग्रामीण पोलिसांच्या…

आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026: अडथळे होतील दूर; कामाच्या ठिकाणी वाढेल ताण, आर्थिक लाभासह जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026: मेष (Aries): कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळाल्याने महत्त्वाची कामे मार्गी लागतील. करिअर आणि व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी मिळतील. कुटुंबातील काही जुने प्रश्नही हळूहळू सुटण्याची शक्यता…

डीजेच्या दणदणाटावर पोलिसांचा अंकुश; मॉडिफाय वाहनांवर होणार कारवाई; १९ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत आयुक्त प्रवीण पवार यांचे विशेष निर्बंध

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका आणि आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. डॉल्बी, प्लाझ्मा आणि प्रेशरमिडसारख्या हाय-डेसिबल साउंड सिस्टम बसविण्यासाठी वाहनांमध्ये…

सोमवारचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026: आजचा दिवस ठरणार खास; 5 राशींच्या आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता, नशिबाची मिळेल साथ

आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026: ♈ मेष (Aries): आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग निर्माण होण्याची शक्यता असून काही…

२० सप्टेंबरचे राशीभविष्य: रविवार ठरणार खास; ‘या’ राशींना धनलाभाची संधी, कुटुंब आणि करिअरमध्येही मिळणार सकारात्मक संकेत

आजचे राशीभविष्य 20 सप्टेंबर 2026: ♈ मेष (Aries): आज परिस्थितीत हळूहळू सुधारणा जाणवेल. आर्थिक बाजू समाधानकारक राहण्याची शक्यता आहे, मात्र गरज नसलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क