Month: August 2024

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या, शहरात खळबळ

संभाजीनगर शहरात मंगळवारी (ता. ६) एकाच दिवशी तीन व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सौरभ पाटील (वय २४), सुहाना शेख (वय १४), आणि रोहित भरत खोपडे (वय…

फुलंब्री तालुक्यातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांमध्ये चिंता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात खरीप हंगामातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कपाशी पिकांवर मावा आणि तुडतुडे कीडांचा हल्ला झाला आहे, तर गोबी आणि टोमॅटो पिकांवर गोगलगायींचा…

आजचे राशीभविष्य, 7 ऑगस्ट 2024:

आजचे राशीभविष्य, 7 ऑगस्ट 2024: – मेष: जोडीदाराशी सुसंवाद साधाल. दिवस आनंददायी असेल. – वृषभ: मानसिक शांतता लाभेल. तुमचे मनोबल वाढेल. – मिथुन: व्यग्र दिनक्रम असून नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी होईल.…

शहरात भीक मागणाऱ्या चार तृतीयपंथीयांवर कारवाई, पोलिसांकडून गुन्हे दाखल

शहरातील विविध चौक आणि सिग्नलवर आक्षेपार्ह इशारे करुन भीक मागणाऱ्या चार तृतीयपंथीयांवर अखेर जिन्सी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींची नावे अमृता जाधव निकिता (३८), सोफिया शेख आलिया शेख (२५),…

रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुचाकीस्वार बाप-लेक गंभीर जखमी; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

रस्त्यावरील ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी आवश्यक सूचनेचा बोर्ड व बॅरिकेड्स न लावणाऱ्या ठेकेदारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी…

ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात अमेरिकन आयटी कंपनी येणार, दोन हजार तरुणांना मिळणार रोजगार

अथर एनर्जी, टोयोटा, जेएसडब्ल्यू मोबिलिटी, आणि लुब्रिझोल यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांनी बिडकीन औद्योगिक पट्ट्यात उद्योग उभारण्याची घोषणा केली होती. आता या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात अमेरिकेची एक मोठी आयटी कंपनी…

आजचे राशीभविष्य 6 ऑगस्ट 2024: 

आजचे राशीभविष्य 6 ऑगस्ट 2024: – मेष (Aries): आर्थिक बाबींमध्ये लाभ मिळू शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. – वृषभ (Taurus): कुटुंबासोबत…

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी: जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढली

मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, पाणीपातळी आता 15.94 टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या धरणात 66 हजार 367 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.…

हातनुर टोल नाका बंद करण्यासाठी मनसेचे आक्रमक आंदोलन

छत्रपती संभाजीनगरातील हातनुर टोल नाका बंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. आज मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन केले आणि टोल प्लाझा बंद करण्याची मागणी केली. आंदोलकांनी…

‘फ्रेंडशिप डे’ दिवशी दोन जिवलग मित्रांचा अपघातामुळे मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड-भराडी रोडवर बोरगावजवळ भीषण अपघात झाला असून, दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी आणि पिकअप वाहनात झालेल्या या अपघातात गणेश निकम आणि आशिष परमेश्वर अशी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क