Oplus_0

छत्रपती संभाजीनगरातील हातनुर टोल नाका बंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. आज मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन केले आणि टोल प्लाझा बंद करण्याची मागणी केली. 

आंदोलकांनी सांगितले की, 60 किलोमीटरपेक्षा कमी अंतरासाठी टोल आकारणे अन्यायकारक आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे टोल प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. मनसेने या टोल नाक्याच्या बंदीची ठाम मागणी केली असून, प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

668 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क