महावितरण अभियंत्याची मनोज जरांगेविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल प्रशांत रामकृष्ण येनगे (वय ३५, रा. कामगार चौकाजवळ, केशवानंदनगर) यांच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…